Abp Majha Top 10 Headlines 11 November 2023 Saturday Latest Marathi News | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

1. शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू, डिपॉजिट जप्त करु, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले  https://tinyurl.com/2jhkce86  नेभळटांनो, हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि समोर या; उद्धव ठाकरे यांचे शिंदेंना थेट आव्हान https://tinyurl.com/aurc77rz  ‘त्या’ शाखेत जाण्यापासून उद्धव ठाकरेंना रोखलं, अवघ्या 10 मीटर अंतरावरुन माघारी, मुंब्र्यात प्रचंड राडा, पुढची रणनीती काय? https://tinyurl.com/yc68uxju

2. शिवसैनिकांना घाबरुन उद्धव ठाकरे मागे गेले, शिंदे गटाचा हल्लाबोल, नरेश म्हस्के म्हणाले, शिवसैनिकांनी ठाकरेंना वाट दाखवली  https://tinyurl.com/2jhkce86

3. बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटेंचा भाजप प्रवेश, आयकर, ईडीच्या छापेमारीनंतर कमळ हाती, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष ‘ओपन’ https://tinyurl.com/4p6d8bts

4. ‘तर मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार’, शिंदे गटाच्या आमदाराचे भाजपला खुलं आव्हान https://tinyurl.com/y6en543f

5. अजित पवार आणि अमित शाहांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेले, अपक्ष आमदार रवी राणा यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/3urev7f8

6. पीक विमा देण्यास कंपनीची टाळाटाळ, अमरावतीत शिवसैनिकांनी विमा कंपनीचे कार्यालय फोडले https://tinyurl.com/ytjjupnj

7. कोल्हापूरकरांची दिवाळी ‘यादगार’ होणार! नऊ वर्षांच्या वनवासानंतर थेट पाईपलाईनचं पाणी पोहोचलं https://tinyurl.com/57ch3ar5

8. कापसाचे दर वाढणार कधी? ऐन दिवाळीत बळीराजा अडचणीत, शासकीय खरेदी केंद्र सुरु न झाल्यानं व्यापाऱ्यांकडून लूट https://tinyurl.com/3t7xkxd5

9.वारकऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय? इंद्रायणी नदीचे पाणी रसायनयुक्त, सरकारची उदासीनता कधी दूर होणार? https://tinyurl.com/yej9vs6x

10. वर्ल्डकपमध्ये ‘माती’ खाल्ल्याने पहिला शॉक थेट बाबर आझमला; पाकिस्तानच्या कॅप्टनसाठी दोन नावांची चर्चा सुद्धा सुरु झाली! https://tinyurl.com/4w2f58zx श्रीलंकेनंतर आता बांगलादेश क्रिकेट टीममध्ये भूकंप! खराब कामगिरीने पहिला राजीनामा पडला https://tinyurl.com/5aptwu6f

माझा ब्लॉग 

ब्लागास लेसन – अस्वस्थ बल्गेरियाची जबराट स्टोरी, नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/mr94h38n

माझा विशेष

VIDEO: निवडणुकीत मस्ती फाडू, डिपॉजिट जप्त करु, मुंब्र्यात ठाकरेंचा एल्गार, उद्धव ठाकरेंचं अनकट भाषण https://tinyurl.com/3vabwxbd

सोन्याची दिवाळी, जळगावचा सुवर्ण बाजार ग्राहकांनी फुलला, सुवर्णनगरीत 150 कोटींहून अधिकची उलाढाल https://tinyurl.com/umjeyvva

पापलेट राज्यमासा म्हणून घोषित; 54 माशांचे आकारमान निश्चित, खरेदी- विक्रीवर राज्य सरकारचे निर्बंध https://tinyurl.com/yema6c5n

*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)*  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts