Chennai Super Kings Batsman Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar Wedding Photos Viral; चेन्नईचा श्वास ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात; लग्नातील काही खास फोटो व्हायरल…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ruturaj Gaikwad Wedding Photos: चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराज गायकवाडचे आज म्हणजेच ३ जून रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न झालं आहे. उत्कर्षा ही देखील महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू आहे.

 

[ad_2]

Related posts