Special Report Marathi Patya MNS On Action Mode And Mumbai Bmc Action Against Retailers Non Marathi Boards On Their Shops

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Special Report Marathi Patya : अडेलतट्ट दुकानदारांना मनसेचा मराठमोळा फटका,पालिकेकडून  दंडात्मक कारवाई 
सुप्रीम कोर्टाने दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचा मूळ आदेश इंग्रजीतून दिलाय… त्यामुळे, महाराष्ट्रातल्या दुकानदारांना इंग्रजी कळत नाही का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय… कारण अजूनही अनेक दुकानांवरील पाट्या मराठीत झालेल्या नाहीयत… महापालिकेने कारवाईचा दट्ट्या द्यायला सुरुवातही केलीय… मात्र त्याचसोबत, मनसेनंही या अडेलतट्टू दुकानदारांना मराठमोळा फटका दिलाय… पाहूयात… काय घडलंय नेमकं… 

[ad_2]

Related posts