Cabinet Meeting : राज्यात अवकाळी पाऊस, हिवाळी अधिवेशनावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Cabinet Meeting : राज्यात अवकाळी पाऊस, हिवाळी अधिवेशनावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता&nbsp; राज्य मंत्रीमंडळाची १२.३० वाजता मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील पिक पाण्याचा आढावा घेतला जाईल. त्याचसोबत अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झालेल आहे. जवळपास राजयात १ लाख हेक्टर वरती नुकसान झालं आहे. याचा आढावा घेतला जाईल. या संदर्भात काही मदतीची घोषणा होते का? हे ही पहाव लागणार आहे. त्याच सोबत विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर की ११ डिसेंबर पासुन सुरु करायचं यावर निर्णय होईल. मंत्रीमंडळ बैठक झालायानंतर दुपारी २ वाजता विधान भवनात विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल &nbsp;</p>

[ad_2]

Related posts