Pune : ड्रग्ज माफिया ललितचा आणखी एक व्हिडीओ 'माझा'च्या हाती,सेंट्रल पार्क इमारतीत ललितचा मुक्काम( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा आणखी एक व्हिडीओ ‘माझा’च्या हाती ,सेंट्रल पार्क इमारतीत ललितचा मुक्काम&nbsp;<br />ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय… &nbsp;पुणे कॅम्प परिसरातील सेंट्रल पार्क नावाच्या सोसायटीत ललित ड्रग रॅकेट चालवत होता.. अशी माहिती कॅम्प परिसरातील रहिवाशांनी दिली… ललितला मदत करणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणीही रहिवाशांनी केलीए.. &nbsp;सेंट्रल पार्क नावाच्या सोसायटीत रोझरी स्कुलचे संचालक विनय अरहाना याचे दोन फ्लॅट आहेत. &nbsp;बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक असलेले विनय अरहाना ससुनमधील वॉर्ड नंबर 16 मध्ये होते… तिथे त्याची ललित पाटील सोबत ओळख झाली. या ओळखीतून ललित पाटील ससूनमधून निघून अरहानाच्या फ्लॅटवर मुक्कामाला जात होता. अशी माहिती रहिवाशांनी दिलीए… ललित पाटील त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे सोबत या सोसायटीच्या पार्किंगमधे बोलत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजही एबीपी माझाच्या हाती लागलंय…&nbsp;</p>

Related posts