Sunil Prabhu Statement Back After Lunch Break Maharashtra Politics Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sunil Prabhu : ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा यू टर्न, जेवणाच्या सुट्टीनंतर प्रभूंनी साक्ष बदलली 
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जेवणाच्या सुट्टीनंतर अचानक यू टर्न घेतलाय़. एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं पत्र व्हॉट्सअॅप नाही तर ईमेलद्वारे पाठवलं होतं असं सुनील प्रभू म्हणाले. लंच ब्रेकमध्ये आपण चेक केलं असता हे पत्र ई मेलद्वारे पाठवल्याचं आढळलं असा दावा प्रभूंनी केलाय. साक्ष बदलण्याची प्रभू यांनी परवानगी मागितली, ती परवानगी विधानसभा अध्यक्षांनी दिलीय. हे पत्र व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याने पुरावे जेठमलानी यांनी मागितले होते. 

[ad_2]

Related posts