Datta Dalvi Special Report : दत्ता दळवींना शिवराळ भाषा भोवली; मर्द, षंढ आणि बरच काही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Datta Dalvi Special Report : दत्ता दळवींना शिवराळ भाषा भोवली; मर्द, षंढ आणि बरच काही दत्ता दळवींवरून भाजप आणि ठाकरे गटात पुन्हा तुंबळ शाब्दीक युद्ध पेटलंय. विशेष म्हणजे जुने जाणते दत्ता दळवींची रवानगी तुरूंगात गेल्यावर आजी आणि माजी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा एकमेकांवर तलवारी उगारल्या आहेत.</p>

[ad_2]

Related posts