( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 2 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टींबाबत तणावपूर्ण परिस्थिती असेल. वैवाहिक जीवनात दिवस शांततापूर्ण असेल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी कुटुंबासमवेत काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नातेवाईकाच्या ठिकाणी जाण्याची योजना आखाल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीत सुधारणा होणार आहे.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडू शकते. अनावश्यक चिंतेमुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी पैशाशी संबंधित तुमचे प्रलंबित काम पूर्ण होणार नाहीत. तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. सुवर्णसंधी मिळेल याचा फायदा आज तुम्हाला होईल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मेहनतीने धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. नोकरी आणि व्यवसायात एका गोष्टींवरून थोडं तणावाचं वातावरण असेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना पैशांमुळे थोडी चिंता वाटेल. हट्ट करू नका वाद होण्याची दाट शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कामात किंवा व्यवसायात नवीन काम सुरू कराल. समस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी दररोजच्या कामापासून तुम्हाला सुटका मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी सामाजिक कामात सन्मान मिळेल. जीवनात पुढे जाण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी खासगी गोष्टी कुणाशी शेअर करू नका. कुटुंबाच्या गरजा पूर्ण काळजी घ्यावी लागेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )