Kolhapur : नवीन राजवाड्यात यंदा पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कोल्हापुरात&nbsp; नवीन राजवाड्यात यंदा पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.&nbsp; शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा&nbsp; होणार असून,&nbsp; संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा .. तर मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. सहा जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts