क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाल्याने राज्य सरकार तसेच इतर सादर झालेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात आज (6 डिसेंबर) सुनावणी पार पडली. या सुनावणीचा तपशील सादर झाला नसला, तरी आज संध्याकाळपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय कळवला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास तयारी दाखवल्यास काही प्रमाणात कोंडी फुटू शकते. मात्र, याचिका फेटाळल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Related posts