MVA for Loksabha Election : मविआचं ठरलं! लोकसभेच्या जागांच्या नियोजनासाठी नवा फॉर्म्युला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाविकास आघाडीचं लोकसभेच्या जागांच्या नियोजनाचं ठरलं, आकड्यांचा फॉर्म्युला न ठरवता मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद पाहणार , गेल्या तीन विधानसभा, लोकसभेत तिन्ही पक्षांना मिळालेली मते गृहित धरणार , पालिका, पंचायत समिती, झेडपी, नगरपालिकेतील सदस्यसंख्या विचारात घेणार</p>

[ad_2]

Related posts