Indapur Milk Protest Aggressive Protestors Vandalized Sonai Milk Tankers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Indapur Milk Protest : इंदापूरमध्ये दूध दर आंदोलन पेटलं, सोनाई डेअरीच्या दुधाचे टँकर फोडले

इंदापूरमध्ये दूध आंदोलन पेटलं असून,  सोनाई डेअरीच्या दुधाचे दोन टँकर फोडले आहेत. टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

[ad_2]

Related posts