[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा जामीन कोर्टानं फेटाळला … पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला माहिती पुरवल्याप्रकरणी अटक <br />बातमी प्रदीप कुरुलकरांसंदर्भातली…<br />डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामीन कोर्टानं फेटाळलाय. <br />देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याप्रकरणी कुरुलकरांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर डॉ.कुरुलकरांनी आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं हा जामीन फेटाळला. . डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट झालंय.</p>
[ad_2]