Devendra Fadnavis Reaction On Jalna Lathi Charge Antarwali Sarathi Police Maharashtra News ABP Majha | Devendra Fadnavis On Jalna : अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं बळाचा वापर केला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Devendra Fadnavis on Jalna : अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं बळाचा वापर केला – फडणवीस.. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं बळाचा वापर केला, जालन्यातील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांचं लेखी उत्तर, दगडफेकीत ७९ पोलीस तर लाठीचार्जमध्ये ५० आंदोलक जखमी, गृहमंत्री फडणवीसांची माहिती.

[ad_2]

Related posts