Sanjay Raut Vs Neelam Gorhe : मी बकरा नाही वाघ, पळपुट्यांनी बोलू नये – संजय राऊत ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut Vs Neelam Gorhe : मी बकरा नाही वाघ, पळपुट्यांनी बोलू नये – संजय राऊत ABP Majha<br />पक्षश्रेष्ठींनीच संजय राऊत यांचा बळीचा बकरा केला, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला होता. त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय. मी बकरा नाही वाघ आहे, पळपुट्यांनी माझ्यावर बोलू नये असं राऊत म्हणाले.</p>

[ad_2]

Related posts