NIA Raid : एनआयएनची आयसीसवर मोठी कारवाई , 13 ते 14 जणांना घेतलं ताब्यात : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केलीय. एनआयएनं देशभरात ४४ जागांवर एनआयएनं धाडी टाकल्यात. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts