NIA Raid Live Updates ISIS conspiracy case many locations in India Maharashtra and Karnataka Thane Bhiwandi Padgha Pune Over Terror Funding Case 15 Arrested Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

NIA Raid:  आयसीसशी संबंधांच्या (ISIS Conspiracy Case) आरोपांवरून एनआयएने ठाणे जिल्ह्यासह (Thane NIA Raid)  देशात मोठी कारवाई केलीय. देशात एनआयएने 44 ठिकाणी छापे मारले. त्यातले एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31  ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे.  साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.  

[ad_2]

Related posts