Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar Marriage At Mahabaleshwar Hotel Check Room Rent; ऋतुराज गायकवाडचं लग्न झालं त्या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं किती?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ऋतुराज आणि उत्कर्षाचं लग्न महाबळेश्वरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडलं. महाबळेश्वरमधील ज्या अलिशान ली मेरेडियन हॉटेलमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षाने लग्न केलं, त्या हॉटेलमधील एका रुमचं एका दिवसांचं भाडं वाचून तुम्ही हैराण व्हाल. उत्कर्षा आणि ऋतुराजचा विवाहसोहळा ज्या हॉटेलमध्ये संपन्न झाला, त्या हॉटेलचं एका दिवसांचं भाडं १७,१४९ रुपयांपासून ३३,४९९ रुपयांपर्यंत आहे.

[ad_2]

Related posts