Disha Salian Case SIT Will Work On Case Written Order Declared For SIT File On Disha Salian Case Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Disha Salian Case : दिशा सॅलियन प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी 
दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आलीये..दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून या संबंधीचे लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापन केली जाणार आहे

[ad_2]

Related posts