MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी दोन्ही गटांच्या वकीलांची खडाजंगी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी दोन्ही गटांच्या वकीलांची खडाजंगी&nbsp;<br />आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांत पुन्हा खडाजंगी झालीय. शिंदेंनी दाखल केलेल्या उत्तरावरून ही खडाजंगी झालीय. एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या उत्तरावर शेवाळे कसे उत्तर देऊ शकतील असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या उत्तरावर ठाकरे गटाच्या वकिलांनी हा सवाल उपस्थित केलाय. राहुल शेवाळे हे शिंदे यांच्या समर्थनार्थ सुप्रीम कोर्टात होते. त्यावरून ठाकरे गटाने हा सवाल उपस्थित केलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts