[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sachin Ahir : ललित पाटीलची नार्को टेस्ट करा – सचिन अहिर ललित पाटील प्रकरणावरून विधानपरिषदेत चर्चा, कोणती तरी मोठी शक्ती ड्रगमाफियांच्या पाठिशी, ललित पाटील आणि डॉ. देवकातेची नार्को टेस्ट करा, सचिन अहिर यांची मागणी.
[ad_2]