Cabinet Expansion : वर्धापनदिनाचं तोरण, मंत्रिमंडळ विस्ताराचं धोरण ? : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार १९ जूनआधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची काल भेट घेऊन त्यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतं. येत्या १९ जून रोजी मूळ शिवसेनेचा ५७वा वर्धापनदिन असून, शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं हा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्याआधी, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल. भाजपच्या महाराष्ट्रातल्या मिशन फोर्टी फाईव्हला लाभदायक ठरू शकतील अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts