[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संसद भवनात घुसखोरी केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातला अमोल शिंदे सध्या पोलीस कोठडीत आहे. अमोलशी २ दिवसांत बोलणं करून द्या, नाहीतर आत्महत्या करू, अशी भूमिका त्याच्या आईवडिलांनी घेतली आहे. अमोेल गुन्हेगार नाहीये असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. </p>
[ad_2]
Amol Shinde Parents: अमोलशी 2 दिवसात बोलणं करुन द्या,नाहीतर..,संसदेतील घुसखोरी आरोपी वडिलांचा इशारा
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/bc1797c199d428d4f1be3652226c98051702698313458541_original.jpg)