Sulochana Latkar Funeral : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींना अखेरचा निरोप : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 94 वर्षांच्या सुलोचना दीदींनी दादरमधल्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झालाय. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी ४००हून अधिक चित्रपटात अभिनय केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts