Prakashdada Solanke : प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक करणाऱ्या 17 संशयितांना जामीन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakashdada Solanke : प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक करणाऱ्या 17 संशयितांना जामीन

प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक करणाऱ्या 17 संशयितांना जामीन ..   30 ऑक्टोबरला सोळंकेंच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ..   20 जणांवर गुन्हा दाखल
30 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं.  यामध्येच अटक करण्यात आलेल्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे..आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेली जाळपोळ आणि दगडफेकीच्या संशयावरून  माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

[ad_2]

Related posts