Supriya sule Vs Devendra Fadnavis  : 10 वर्ष तुम्ही सत्तेत पण टीका करायला पवार लागतात- सुप्रिया सुळे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Supriya sule Vs Devendra Fadnavis&nbsp; : 10 वर्ष तुम्ही सत्तेत पण टीका करायला पवार लागतात – सुप्रिया सुळे<br />काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला’ असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय. १० वर्षं तुम्ही सत्तेत,<br />पण टीका करायला पवार लागतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तसंच आता २४ तारीख शेवटची आहे बघुयात सरकार आता काय निर्णय घेतं असंही सुळे म्हणाल्यात.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts