Pandharpur : विठुराया सध्या विश्रांतीसाठी महिनाभर विष्णुपदावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>विठ्ठल दर्शनाला येत असला विठुराया सध्या विश्रांतीसाठी महिनाभर विष्णुपदावर गेलेत.. गेल्या शेकडो वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा वारकरी संप्रदाय जपत आला आहे, यातीलच एक प्रथा म्हणजे विष्णुपद होय, चंद्रभागेच्या तीरावर गोपाळपूर जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य ठिकाणी विठुराया संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात मुक्कामासाठी येत असतात. दरम्यान, विष्णुपद हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत येत असून या ठिकाणी सुरक्षेसाठी लाकडी बॅरिकेटींग व इतर सर्व सुविधा समितीकडून करण्यात आल्यात.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts