Mumbai Office Time Special Report Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Mumbai Office Time Special Report : मुंबईतल्या कार्यालयांच्या वेळा बदलणार? अपघात टाळण्यासाठी मोहीम

मुंबई लोकल मधील पिकावर आणि रश अवरमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं एक मोहिम सुरु केलेय. ज्यामध्ये मुंबईतील सरकारी आणि खाजगी कार्यालयांना आपल्या कार्यालयीन वेळा बदलण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलंय.  याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याद्वारे पुन्हा एकदा सर्वांना कार्यालयीन वेळा बदलण्याची आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

[ad_2]

Related posts