Manoj Jarange & Chhagan Bhujbal Criticize About Maratha Reservation And Jarange Answered Chhagan Bhujbal Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : दारू पिऊन किडन्या किडल्या, भुजबळांची टीका, जरांगेंचं प्रत्युत्तर 
आरक्षणावरुन छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यात वाद सुरुच आहे.. काल ओबीसी मेळाव्यातून काल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर तोफ डागलीय.. दारु पिऊन मनोज जरांगेंच्या किडन्या किडल्या अशी जहरी टीका भुजबळांनी केलीय… भुजबळांनी जरांगे पाटलांचा उल्लेख माकड असाही केला.. त्यांच्या या टीकेला जरांगेंनी उत्तर दिलंय.. 

[ad_2]

Related posts