Wardha Samruddhi Mahamarg Accident Protest For Helping To Dead Peoples In Accident Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Wardha : समृद्धी महामार्गावरील बसचा अपघात प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना मदत न मिळाल्यानं आंदोलन
१ जुलैला समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक खाजगी प्रवाशी बसला अपघात होऊन आग लागली होती… यात २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकार ने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली.. मात्र घटनेला साडेपाच महिने होऊनही अद्याप या अपघातातील मृताकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नाहीय.. त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केलंय.. 

[ad_2]

Related posts