Uddhav Thackeray Slams Devendra Fadnavis In Delhi INDIA Alliance Meeting Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली :  इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहे. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल,  कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.  उद्धव ठाकरे यांनी नाक पुसताना  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना  टोमणा मारला.  मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असे ठाकरे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

 

[ad_2]

Related posts