daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 20 December 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 20 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी कामकाजाशी संबंधित चांगले आणि व्यावहारिक विचार आपल्या मनात येतील. जोडीदाराबरोबर वेळ जाईल.  

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी कौटुंबिक समस्या सोडवण्याची संधी असू शकते. जुनी कामे वेळेत पूर्ण केली जातील. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी नवीन सौदा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. बरेच लोक आपल्याला मदत करण्यास तयार असतील. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा मोठी असू शकते. आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये तुमची चिंता कमी होईल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी नवीन काम सुरू करण्याऐवजी जुने काम बंद ठेवण्यावर अधिक भर द्यावा. आपल्या ऑफिसमधील प्रगतीबद्दल विचार कराल. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी जमीन आणि मालमत्ता याच्या कामातून तसेच संपत्तीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आज इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा मोठी असू शकते.   

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. जुनी कामे निकाली काढल्यानंतर तुम्हाला फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी अनेक प्रकारचे विचार आपल्या मनातही येऊ शकतात. कार्यालय आणि व्यवसायातील तुमच्या निर्णयाचा चांगला फायदा होईल. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी तुम्हाला मोठा फायदा होईल. कोणा एका नव्या कामाचा बेत आखाल. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत नवे बेत आखा.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी अडकलेली कामं मार्गी लागतील. अविवाहितांना तणावाला सामोरं जावं लागेल. नशीबाची साथ मिळेल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी दैनंदिन कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. कोणावरही भावना लादू नका. दिवसाची सुरुवात चांगली असेल.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ मिळणार आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts