A person gets surrounded by problems when there is Mangal Dosh in the horoscope, do this work to avoid it

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mangal Dosh Remedies : अनेकांच्या कुंडलीत मंगळ असतो. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणी येतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोषामुळे पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भांडणे होतात. मंगळ दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.


Updated: Jun 6, 2023, 12:32 PM IST

कुंडलीत मंगळ दोष असल्यास अडचणी येत आहेत? त्या टाळण्यासाठी करा हे उपाय

Mangal Dosh Tuesday Remedies

Related posts