Konkan Katal Shilpa Sanshodhan Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Konkan Katal Shilpa Sanshodhan : कोकणातील काताळ शिल्प वारसा संशोधन केंद्र सुरु

नाताळच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही कोकणात येताय? तर तुमचा फिरण्याच्या आणि पाण्याच्या यादीत आणखीन एका ठिकाणाची भर पडली आहे. रत्नागिरीमध्ये कोकणातील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यातून या केंद्रामध्ये कुतूहलाचा विषय असलेल्या कातळशिल्पांवरती अधिक अभ्यास केला जाणार आहे. रत्नागिरीमधील निसर्गयात्री संस्थेचा देखील या संशोधनामध्ये सहभाग आहे. मानवी उत्क्रांतीशी निगडित असलेल्या या कातळशिल्पांवरती संशोधन झाल्यानंतर अनेक गोष्टी पुढे येण्यास मदत होणार आहे.

[ad_2]

Related posts