Pranav Mukharji :सावरकरांवर टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल,प्रणव मुखर्जींचं मत जगासमोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pranav Mukharji : सावरकरांवर टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल, स्वा . सावरकरांबाबत प्रणव मुखर्जींचं मत जगासमोर&nbsp;<br /><br />दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीनं त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रणवदांचं मत जगासमोर आलं आहे. सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिले म्हणून त्यांची देशभक्ती आणि त्याग कमी होत नाही, सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी काय अत्याचार भोगले, हे कुणी कसं विसरू शकतं, अशा शब्दांत प्रणव मुखर्जी यांनी सावरकरांबद्दलचं मत त्यांच्या खासगी डायरीत नोंदवून ठेवलं होतं. सावकरांबद्दल गांधी घराण्याचं मत त्यांना अजिबात मान्य नव्हतं, सावरकरांवर वारंवार टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल, असंही त्यांनी लिहून ठेवलं होतं. प्रणब माय फादर या पुस्तकात त्यांच्या मुलीनं ही सगळी माहिती जगासमोर ठेवली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts