Rohit Pawar Ask Question To Nandi Bail Pune Jatra Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Rohit Pawar : अधिवेशनात जनतेला काय मिळालं ? , रोहित पवारांचा नंदी बैलाला प्रश्न  ABP Majha
भारतीय संस्कृती आणि कारागिरी यांचा समावेश असलेली भीमथडी जत्रा पुण्यात सुरुय.. या जत्रेत रोहित पवार यांनी भेट दिली… यावेळी रोहित पवार यांनी नंदी बैलाला प्रश्न केले. अधिवेशनात सामान्य जनतेला काय मिळालं असा सवाल केला असता नंदीबैलाने मान डोलावलीय.. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.. 

[ad_2]

Related posts