daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 23 December 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 23 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी नोकरदार वर्गाला आर्थिकरित्या मजबूत होण्याची आवश्यकता आहे. व्यापाऱ्यात चांगले निकाल मिळतील. 

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. नव्या कामातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी सरकारच्या काही निर्णायामुळे डोकेदुखीचा सामना करावा लगू शकतो. अज्ञात स्त्रोताद्वारे धनलाभ होऊ शकतो. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी तुमची बरीच कामं मार्गी लागतील. बँकिंग क्षेत्रातील लोकांना लाभ होऊ शकतो. शिक्षण घेण्याची योग्य वेळ आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तरुणांना अभ्यासासंदर्भात नवी माहिती मिळेल. ऑनलाईल व्यवहार करताना सावध रहा. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी नवीन कामात मन रमेल. जोडीदाराच्या मदतीने घर घेण्याचा विचार करु शकता. सोशल मीडियाद्वारे नवे मित्र भेटतील. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना अधिक नफा मिळवण्यासाठी भावंडांची मदत मिळेल. नव्या क्षेत्रातील सुरुवात करताना भागीदारासह विचारपूर्वक बोला. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही ठरवलेल्या योजनांमध्ये विश्वासाचा फायदा होईल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी नवीन कार्याबाबत सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक फायदे मिळवण्यासाठीचे नवे मार्ग सापडतील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी उद्भवणाऱ्या समस्येचा निपटारा धैर्याने कराल. कार्यालयात करत असलेल्या भविष्कालीन कामाचं येत्या काही दिवसात फळ मिळेल. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात अनुकूलता राहणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल.  

मीन (Pisces)

आजच्या दिवशी व्यवसायासंबधी काही समस्या संभवण्याची शक्यता आहे. तुम्ही ठरवलेल्या योजनांमध्ये विश्वासाचा फायदा होईल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts