Bachchu Kadu On Maratha reservation : ज्याच्यासोबत सोयरिक होऊ शकते ते सोयरे – बच्चू कडू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bachchu Kadu On Maratha reservation : ज्याच्यासोबत सोयरिक होऊ शकते ते सोयरे – बच्चू कडू आमदार बच्चू कडूंनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.&nbsp;<br />सभेपूर्वी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जरांगे यांनी आपली भूमिका सोडली नाही. विशेष म्हणजे जरांगे यांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी जरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सरकारने शब्द देताना काळजी घ्यायला हवी असं वक्तव्यही त्यांनी केलंय.</p>

[ad_2]

Related posts