Maharashtra Politics MVA For The Lok Sabha Elections Seats Allocation Maharashtra ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा फॉर्म्युला ठरणार, दिल्लीत 29 आणि 30 डिसेंबरला बैठक
महाविकास आघाडीच्या २३ जागा शिवसेना लढवेल असं कालच राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मात्र राऊतांना हे आकडे कोण देतं असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी केलाय. तर जागावाटपाच्या पहिल्या टप्प्यातल्या चर्चा महाराष्ट्रात झाल्यात, दिल्लीत अंतिम निर्णय होईल अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

[ad_2]

Related posts