[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलीये. विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आलाय<br />सुनील केदार यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय… नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. </p>
[ad_2]