Chandrapur Tadoba Tiger Reserve : सलगच्या सुट्ट्यांमुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Chandrapur Tadoba Tiger Reserve : सलगच्या सुट्ट्यांमुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी सलगच्या सुट्ट्या आणि ख्रिसमसनिमित्त पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केलीय. कोकणापाठोपाठ चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केलीय. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक ताडोबामध्ये दाखल झालेत. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. त्यामुळे पर्यटकांना बुकिंग्स घरबसल्या ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.</p>

[ad_2]

Related posts