[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल " मानलं पाहिजे…महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना दिलाय… <br />काल बुलढाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.</p>
[ad_2]
Purshottam Khedekar : प्रत्येक महिलेने अमृता फडणवीसांना रोल मॉडेल मानलं पाहिजे, खेडेकरांचा सल्ला
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/59f7f18cd158578b492c36f60dbcc77d1703485163080541_original.jpg)