Uday Samant & Chandrashekhar Bawankule : किरण सामंतांना बहुमतांनी निवडून आणा- उदय सामंत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Uday Samant &amp; Chandrashekhar Bawankule : किरण सामंतांना बहुमतांनी निवडून आणा- उदय सामंत<br />सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये चुरस होणार असं दिसून येतंय.. सिंधुदुर्ग लोकसभेची किरण सामंतांना उमेदवारी द्या अशी मागणी उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलेय.. तसंच किरण सामंतांना बहुमतांनी निवडून आणण्याची मागणीही सामंतांनी जनतेकडे केलेय.. दरम्यान यासंदर्भात बावनकुळेंना विचारलं असता उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts