OBC Protest On 20 January Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


OBC Protest : 20 जानेवारीला राज्यभर ओबीसी समाजाचं विविध मागण्यांसाठी आंदोलन 
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल – शेंडगे … जातीय जनगणना व्हावी ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन 
ओबीसी समाजही २० जानेवारीला राज्यात आंदोलन करणार, प्रकाश शेंडगेंची माहिती, मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह होत असल्यानं सरकारवर दबाव निर्माण होतोय, शेंडगेंचं वक्तव्य. 

[ad_2]

Related posts