[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Devendra Fadnavis : माझी पदवी जनतेला समर्पित करतो, जनतेनं साथ दिल्यानं पदवी मिळाली – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडला
[ad_2]