Rajan Salavi Family ACB Investigation Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Rajan Salavi ACB Investigation : राजन साळवींचा भाऊ, पुतण्या, वहिनींना नोटीस, ACB कडून होणार चौकशी

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची  नोटीस बजावण्यात आली असून एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
राजन साळवी यांचा भाऊ, पुतण्या आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावलीये. गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत.

[ad_2]

Related posts