Hingoli Egg Rates High Per Kilo Gram Due To Winter Season Maharashtra News Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Hingoli : राज्यात थंडीचा जोर वाढला, अंड्याचे दरही वाढले; प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवर
राज्यात थंडीचा जोर वाढलाय, त्यामुळे अंड्याच्या दरातही वाढ झालीय. प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवर गेलाय. थंडीत अनेकजण अंडी खाण्याला पसंती देतात, त्यामुळे अंड्याच्या दरात वाढ झालीय. तर अंड्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकही कमी प्रमाणात अंडी खरेदी करत आहेत, अशी माहिती व्यावसायिक देतायेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, माधव दिपके यांनी…

[ad_2]

Related posts