CM False PA Case : मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी, थेट कर्मचाऱ्यांना आदेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे तोतयेगिरी.मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय असा नाशिक जिल्हा बँकेत फोन. सक्तीच्या रजेवरील बँक अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या, फोनवरुन सूचना. प्रशासकांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे चौकशी<br />करताच उघडकीस प्रकार भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु</p>

[ad_2]

Related posts