Pm Modi Ayodhya Visit Inaugurate Ayodhya Airport Railway Station Pm Narendra Modi Road Show In Ayodhya PM Modi Ayodhya Visit

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi in Ayodhya : नववर्षाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना मोठी भेट दिली आहे. (Ayodhya) भव्य राम मंदिर (Ram Temple) निर्माणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) आणि अयोध्या रेल्वे स्टेशनचं (Ayodhya Railway Station) उद्घाटन केलं. आज पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी विविध उपाययोजनांचा शुभारंभ केला, यासोबतच भव्य रोड शोही केला. पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली, यासोबतच प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही करण्यात आला होता. 

 

[ad_2]

Related posts