Sambhaji Nagar Fire: हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा मृत्यू : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>संभाजीनगरच्य़ा वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू झालाय. कंपनीमध्ये &nbsp;काम करणाऱ्या २०ते &nbsp;२५ कामगारांपैकी १० कामगार कंपनीमध्येच वास्तव्यास असतात. . &nbsp;रात्री कामगार झोपेत असतानाच अचानक आग लागली. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने कामगार बाहेर पडू शकत नव्हते. काही कामगार पत्रे उचकटून कंपनीच्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या सहाय्याने बाहेर पडले.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts